लोड करत आहे...
साखरा हे गाव अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात स्थित आहे. गाव अमरावती–अकोला मार्गाच्या जवळ असून दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे आहे. परिसर प्रामुख्याने शेतीप्रधान असून कापूस, सोयाबीन व हरभरा ही प्रमुख पिके घेतली जातात.
आमच्या गावाला १५० वर्षांचा समृद्ध इतिहास आहे...
गावाच्या विकासाचे शिलेदार