Logo

ग्राम पंचायत कार्यालय, साखरा (Sakhara)

लोड करत आहे...

साखरा ग्रामपंचायत मध्ये आपले स्वागत आहे. आपले गाव, आपला विकास!
National Emblem
भारत सरकार | महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग | जिल्हा परिषद अमरावती
Gandhiji and Emblem

सूचना फलक (All Notices)

ग्रामपंचायतीच्या सर्व महत्त्वाच्या सूचना आणि अपडेट्स

तातडीच्या 30 Jan 2026

लसीकरण मोहीम

उद्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात ५ वर्षांखालील मुलांसाठी पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

तातडीच्या 28 Jan 2026

ग्रामसभा सूचना

दिनांक ०१/०२/२०२६ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे.

सूचना 25 Jan 2026

पाणीपट्टी व घरपट्टी भरणा आवाहन

सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की ३१ मार्च पूर्वी आपली थकीत पाणीपट्टी व घरपट्टी भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे.

📅 ग्राम कार्यक्रम दिनदर्शिका (Village Event Calendar)

< Prev

April 2026

Next >
SunMonTueWedThuFriSat 123456789101112131415161718192021222324252627282930

ह्या महिन्यातील कार्यक्रम (Events this Month)

सध्या कोणतेही कार्यक्रम नियोजित नाहीत.